+918042754852
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
#best treatment for kidney stone near me in Narayangaon, prevention and cure ..... . मुतखडा ची लक्षणे / Kidney stone symptoms- 1. ओटीपोटात आणि जननेंद्रियांजवळ (Near the genitals)निर्माण होणाऱ्या वेदना 2. सतत मूत्रविसर्जन (Urinary excretion) करण्याची गरज वाटत रहाणे 3. एका वेळी कमी प्रमाणात मूत्र शरीराबाहेर टाकले जाणे 4. छातीच्या बरगड्यांच्या खालच्या बाजूला पाठीमागे आणि दोन्ही बाजूंना तीव्र वेदना 5. लहरींच्या स्वरूपात निर्माण होणाऱ्या आणि कमीजास्त तीव्रतेच्या वेदना 6. मूत्रविसर्जन करताना होणाऱ्या वेदना किंवा जळजळ 7. लघवीचा रंग गुलाबीसर लाल किंवा तपकिरी असणे 8. लघवीला उग्र वास येणे 9. उलट्या व मळमळ 10.जर जंतुसंसर्ग असेल तर थंडी व ताप for treatment and consultation visit DR.GAIKWAD HOSPITAL JAMBUT, SHIRUR, PUNE